Ration Card Subsidy Online | राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर 2 ते 5 हजार सबसिडी जमा ?

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ration Card Subsidy Online : महाराष्ट्र राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर. शासनाच्या निर्णयानुसार रेशनकार्ड वर कुटुंबातील ज्या सदस्यांचे आधार Verified असेल त्यांच्या नावाने सरकार सबसिडी जमा करणार आहे. आणि त्याचे पैसे आता रेशनकार्ड वर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर रेशनकार्ड वर आधार e-kyc झालेली असेल तर आणि आधार सोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर, ऑनलाईन सबसिडी ची रक्कम किती आली ते चेक करता येते. benefits recieved from govt

Check Ration Card Subsidy
येथे क्लिक करा

Anandacha Shidha Scheme: नमस्कार मित्रांनो यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लीटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नांचा समावेश असणार आहे. या ‘आनंदाचा शिधा’ संच्याचे वाटप दि. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.

Check Ration Card Subsidy
येथे क्लिक करा

Anandacha Shidha Scheme 2024

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या ‘आनंदाचा शिधा’ संचचा लाभ मिळणार आहे.

Ration Card Maharashtra | How to Check Ration Card Subsidy Online | Ration Card Subsidy Online.

Leave a Comment