सोयाबीन कापूस अनुदान १० हजार या दिवशी खात्यात जमा होणार

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

soyabean kapus anudan सोयाबीन कापूस अनुदान कधी आणि किती मिळणार माहिती पाहूया . सोयाबीन कापूस अनुदान अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने दिनांक 30 ऑगस्ट रोजी नवीन जीआर निर्गमित केला आहे. त्या जीआर नुसार सोयाबीन कापुस अनुदान वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष लावलेले आहेत त्याविषयी माहिती पाहू. तसेच सोयाबीन कापुस अनुदानासाठी ई-पीक पाहणी आट शिथिल करण्यात आली का त्याविषय माहिती घेऊ.

खात्यात जमा
येथे क्लिक करा

Soyabean Kapus Anudan : मागच्या वर्षी 2023 खरीप हंगामात सोयाबीन कापूस उत्पादन कमी झाले त्यात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव सुद्धा मिळालेला नाही. सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अत्यंत कमी दराने मालाची विक्री करावी लागली. त्यामुळे, राज्य सरकारने सोयाबीन कापुस उत्पादक शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरपाई देण्यासाठी हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान फक्त 2023 खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. सांगायचे झाल्यास, अनुदान दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5000 रुपये राज्य सरकार देणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेत 10 हजार रुपये तर कमीत कमी 1000 रुपये मिळणार आहे.

(Soyabean Kapus Anudan New GR) राज्य सरकारने दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सोयाबीन कापुस अनुदान विषयक नवीन जीआर निर्गमित केला आहे. त्यात त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते निकष असतील त्या विषयी माहिती दिली आहे. सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांनी मिळवण्यासाठी निकष पूर्ण करावे लागणार आहे.

कधी मिळणार

2023 खरीप हंगामात सोयाबीन कापूस उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मागील हंगामात कमी दरामुळे आर्थिक नुकसान झाले, तर मित्रांनो १० हजार सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांना १० सप्टेंबर पासून मिळणार आहे खात्यात जमा होणार आहे. KYC (केवायसी) शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

खात्यात जमा
येथे क्लिक करा

Leave a Comment