अभुतपूर्व नुकसान परभणी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये झालेले आहे आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यांमध्ये झालेले आहे दोन दिवस झाले आहे पाऊस उघडून तरी शेतात आणखी पण पाणी साचलेले आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्वच मंडळ हे अतिवृष्टी मध्ये आले आहे आणि ज्या ७लाख 57 हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पिक विमा चा अर्ज भरलेला आहे त्या सर्वांना तात्काळ पिक विमा कंपन्यातून मदत मिळणार आणि सर्वच मंडळ नुकसान भरपाई मध्ये आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये आहे त्यामुळे सर्वच मंडळातील पंचनामे एकसाथ करण्यात येणार आहे १५ दिवसात २५ टक्के अग्रीम पीक विमा मिळणार आहे
पीक विमा कधी मिळणार येथे क्लिक करा
एवढेच नाही तर शेतकऱ्यांचे पशु देखील या अतिवृष्टी मध्ये वाहून गेले पशुधनाचे नुकसान झालेले आहे गोठा वाहून गेला या सर्वांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले