यंदा कापसाला १० ते १२ हजार भाव मिळणार?

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kapus Bhav : कापुस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे दोन पीक आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी या दोन पिकावर अवलंबून आहे. कापुस आणि सोयाबीन दोन्ही पिकास मागील हंगामात खूप कमी भाव मिळाला आहे. सोयाबीन पिकास हंगामाच्या शेवटपर्यंत हमीभाव सुद्धा मिळाला नाही. आज सोयाबीन भाव पाहिले तर वली सोयाबीन 3500 रुपये ते चांगली सोयाबीन 4500 रुपये विक्री होत आहे.

यंदा कापूस भाव कसे राहतील?
येथे क्लिक करा

कपाशीला मागील दोन वर्षांपासून कमी भाव मिळत आहे. यंदा 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल भावाने कापूस विक्री करावा लागला आहे. गेल्या खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारात झालेल्या घडामोडीमुळे कापूस भावावर प्रभाव दिसून आला. हमीभाव सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नसून मागील हंगामात शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही. Kapus Bhav

यंदा कापूस भाव कसे राहतील?
येथे क्लिक करा

मागील हंगामात कापूस पिकास कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड योग्य मानली परंतु यंदाही सोयाबीन पिकाचं अवकाळी पावसामुळे खूप मोठ नुकसान झालं आहे. तसेच सोयाबीन भाव हमी भावापेक्षा कमी मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना यंदाही खर्च निघालेला नाही.

यंदा कापूस भाव कसे राहतील?
येथे क्लिक करा

कापुस भाव वाढण्याची शक्यता आहे का?

Kapus Bhav मागील दोन वर्षापासून कापूस पिकास कमी दर मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कंटाळून कापूस पिकाची लागवड कमी केली आहे. कापूस लागवड कमी व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे झालेलं नुकसान. Kapus Bhav तसेच किडींचा आणि बोंड अळ्यांचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता कापूस पिकाचे उत्पादन घटणार आहे. यंदाच्या बदलत्या हवामानामुळे सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीन उत्पादन घटले असून एकरी 6 ते 7 क्विंटल सोयाबीन होत आहे. सोयाबीन उत्पादन कमी होत असून खर्च शेतकऱ्यांचा वसूल झालेला नाही. तसेच कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र मागील दोन हंगामापासून कापसाला मिळत असलेला कमी भाव पाहता यंदा समाधानकारक भाव मिळू शकतो अशी शक्यता आहे.Kapus Bhav

Leave a Comment