लाडकी बहीण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांचे ३००० एकत्रच मिळणार। का देत आहे सरकार? बघा

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Majhi Ladki Bahin Yojana next installment 3000 Rupees : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळी पूर्वीच ऑक्टोबरला माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणी पाचव्या म्हणजेच ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे दोनीही हफ्ते मिळून एकत्रित 3000 रुपये देण्यात येणार आहेत. Majhi Ladki Bahin Yojana यामागच नेमक कारण काय आहे? सरकारकडून अचानकच दोन महिन्याचे हफ्ते एकत्रच का दिले जात आहेत? यामागच नेमक कारण जाणून घेऊयात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. Majhi Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आणी आता लवकरच दिवाळी आधी दोन्ही हप्ते ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या व पाचव्या हफ्त्याचे 3000 रुपये एकत्रित दिले जाणार आहेत.

येथे क्लिक करा
ladaki bahin next installment update

Majhi Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणी पाचव्या हफ्त्याचे पैसे एकत्रच का देत आहे सरकार? यामागच नेमकं कारण काय?

माझी लाडकी बहीण योजनेच्या Majhi Ladki Bahin Yojana चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे 10 ऑक्टोबरला देण्यात येत आहेत. यामागच मूळ कारण निवडणुका हे आहे. आणि तसेच महिलांना येणाऱ्या भाऊबीज दिवाळी पूर्वी देण्याचं निर्णय घेतला आहे कि हे पैसे महिलांना सणासाठी उपयोगी पडेल म्हणून देखी; हा निर्णय घेतला आहे आणि तसेच पुढच्या 15 दिवसात कधीही राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात.elections are announced निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहिता लागू होते आणी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरुपात बंद होऊ शकतात .

त्यामुळेच पुढच्या महिन्यात जर elections are announced आचारसंहिता लागू झाली तर सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळेच 10 ऑक्टोबरलाच लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणी नोव्हेंबर दोनीही महिन्यांचे पैसे एकत्र देण्यात येत आहेत.

Leave a Comment