पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी ४००० आज झाले जमा

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PM Kisan Samman Nidhi पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ मधील १८वा हप्ता आणि नमो शेतकरी चा ५व हप्ता PM Kisan Samman Nidhi and Namo Shetkari मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा.वितरण सुरु झाले आहे शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली खात्यात पैसे जमा झाले

खात्यात जमा झाल्याची
येथे यादी बघा

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे.

खात्यात जमा झाल्याची
येथे यादी बघा

या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.

Leave a Comment