Ladki Bahin Yojana : ‘या’ दिवशी महिलांच्या खात्यात 4500 होणार डिपॉझिट

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यात या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत, त्यांच्या खात्यात थेट 4500 रुपये येणार आहे.

येथे क्लिक करा

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana Scheme : ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज भरले आहेत. त्या महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4500 रूपये खात्यात जमा होणार आहे. तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत, त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रूपये जमा होणार आहेत.

आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे BDO अर्ज मंजूर व्हायचे आहेत. त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासावा. त्या अर्जावर काय उत्तर येतेय. जर तुम्हाला rejected and resubmit रिसबमिटचा पर्याय दिला असेल, तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचा आहे. ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे.

जर आपल्याला आपल्या नारी शक्ती अँप मध्ये पेंडिंग री सबमिट रिजेक्ट rejected and resubmit असे दाखवत असेल तर आपण समजून घ्या जर पेंडिंग असेल तर तो अर्ज आणखी चेक केला नाही आणि जर चेक केल्यानंतर जर अर्ज रिजेक्ट झाला तर तो री सबमिट ला जाईल आणि आपल्याला परत तो भरावा लागेल

आणि जर रिजेक्ट झाला आणि री सबमिट पर्याय आला नाही तर आपल्याला अर्ज परत भरता येणार नाही नवीन अर्ज देखील भरता येणार नाही त्यासाठी आपल्याला BDO ऑफिसला भेट द्यावी लागेल जिथे अर्ज स्वीकारल्या जातो तिथे तरच पुढं काही होऊ शकते

Leave a Comment