Ladaki Bahin Yojana Account verify: या योजनेअंतर्गत लवकरच महिलांना आणि मुलींना त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि हे पैसे काही दिवसात जमा होतील किंवा आता एक नवीन अपडेट आलेली आहे
कोणत्या खात्यावर पैसे येणार येथे बघा येथे क्लिक करा
महिलांचे अनेक खाते असू शकतात जर तुमचे वेगवेगळे बँक खाते असतील म्हणजे एका पेक्षा जास्त बँक खाते असेल तर कोणत्या खात्यात पैसे येणार हे कसे कळेल आणि त्यासाठी आपले खाते पूर्णपने लिंक आहे का कोणते खाते आहे हे आपल्याला आता मोबाईवर चेक करता येणार खाली लिंक दिली आहे तिवार आपण चेक करू शकता
तिथे आपण बघू शकता कसे खाते चेक करायचे
कोणत्या खात्यावर पैसे येणार येथे बघा येथे क्लिक करा
परंतु काही महिला पात्र असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करण्यासंबंधीचा मेसेज आलेला आहे. तो मेसेज खालील प्रमाणे तुम्हाला दिसेल अशाप्रकारे काहींना मेसेज आलेला आहे.त्यांनी कृपया बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडींग DBT Seeding असे लिंक करून घ्यायचे आहे.