अर्ज बाद रिजेक्ट झाला घाबरू नका लाडकी बहीण योजना पैसे खात्यात येणार | Ladaki Bahin Yojana application Rejected
Ladaki Bahin Yojana application Rejected राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये टाकले आहेत. अजूनही ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर
यादीत नाव पहा
आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत. सर्व पात्र महिलांना लाभ मिळाला आहे काहींना ऑगस्ट तर काहींना सप्टेंबर मध्ये मिळत आहे
रिजेक्ट अर्ज परत भरता येणार – Aditi Tatkare
ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे नामंजूर झाले आहे त्यांना परत अर्ज भरता येणार आहे त्यासाठी त्यांनी त्यांचा अर्ज नेमका कुठे चुकला हे चेक करणे महत्वाचे आहेआपल्या अर्जाला नामंजूर करण्याचे कारण काय आहे हे स्टेटस ला चेक करा. आता पर्यंत ५० हजार अर्ज नामंजूर झाले आहे. आणि आता या ५० हजार महिलांना परत एक चान्स दिला जाणार आहे या वेळी आपले अर्ज व्यवस्थित न चुकता भरा.
रिजेक्ट अर्ज परत भरायला कधी सुरुवात होईल हे जाणून घेण्यासाठी आमच्या योजना ग्रुपला जोईन व्हा