माझी लाडकी बहीण दिवाळी पूर्वी आज दोन्ही हप्ते झाले जमा । वाचा सविस्तर

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Majhi Ladki Bahin Yojana 3000 Rupees credited : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळी पूर्वीच ऑक्टोबरला माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणी पाचव्या म्हणजेच ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्याचे दोनीही हफ्ते मिळून एकत्रित 3000 रुपयेजमा होण्यास सुरुवात झाली आहे .

येथे चेक करा आपला हप्ता आला का

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. Majhi Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आणी आता दिवाळी आधी दोन्ही हप्ते ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या व पाचव्या हफ्त्याचे 3000 रुपये एकत्रित दिले जात आहेत. आपल्यालाही जमा झाले असेल जमा झाले कि नाही चेक करा

येथे चेक करा आपला हप्ता आला का

हफ्त्याचे पैसे एकत्रच का देत आहे सरकार? यामागच नेमकं कारण काय?

माझी लाडकी बहीण योजनेच्या Majhi Ladki Bahin Yojana चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे 10 ऑक्टोबरला देण्यात येत आहेत. यामागच मूळ कारण निवडणुका हे आहे. आणि तसेच महिलांना येणाऱ्या भाऊबीज दिवाळी पूर्वी देण्याचं निर्णय घेतला आहे कि हे पैसे महिलांना सणासाठी उपयोगी पडेल म्हणून देखी; हा निर्णय घेतला आहे आणि आज ५ ओक्टोम्बर पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे

येथे चेक करा आपला हप्ता आला का

Leave a Comment