बहुचर्चित असलेली लाडकी बहीण योजना बंद

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

मित्रांनो महाराष्ट्रात बहुचर्चित असलेली लाडकी बहीण योजना बंद होत आहे तूर्तास हि योजना बंद करण्यात आली आहे महिलांना ओक्टोम्बर नोव्हेंबर चे पैसे आधीच खात्यात जमा करण्यात आले आहे परंतु तूर्तास हि योजना बंद करण्यात आली आहे राज्यातील इलेक्शन मुळे बंद चा निर्णय घेतला आहे

येथे बघा संपूर्ण माहिती

योजना तूर्तास बंद करण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने निर्णय घेतला आहे . सर्व महिलांना हप्ता मिळाला आहे यात फक्त १० लाख महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे आलेला नाही

येथे बघा संपूर्ण माहिती

मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना थांबवल्या जाव्यात अश्या सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना आज देण्यात आल्या आर्थिक योजना कोणत्या आहेत याचा देखील आज आढावा घेण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी याबद्दल सर्व विभागाकडे विचारणा केली त्यावेळी सर्वांचे लक्ष लाडकी बहीण योजना थांबवण्याकडे होत

निवडणूक निकाल लागल्यानंतर हि योजना सुरु होईल कि नाही याबद्दल सत्तेत बसणार सरकार पुढे याबाबद्दल माहिती देईल

Leave a Comment