महिलांना सरसकट पैसे या दिवशी |लाडकी बहीण योजना| Mazi Ladki Bahin Yojana new update

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
➡️ यादीत नाव पहा ⬅️

Mazi Ladki Bahin Yojana new update: आदिती तटकरे म्हणाल्या, 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.

परंतु आता सप्टेंबर मध्ये उशिरा अर्ज भरलेल्या महिलांना आता दोन्ही हप्ते मिळणार का बघूया संपूर्ण माहिती. ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया हि आणखी मिळाला नाही अश्या महिलांना ४५०० खात्यात रक्कम जमा होऊ शकते, १५ ते १७ सप्टेंबर पर्यंत आहे . पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
➡️ यादीत नाव पहा ⬅️

ज्या महिलांना पूर्वी ३००० चा हप्ता जमा झाला आहे आता त्याना सेप्टेंबरचे १५०० रुपये जमा होणार आहे , त्यासाठी सर्व महिला ज्यांनी अर्ज भरलं आहे त्यांना पैसे मिळणार आहे . आता ज्यांनी अर्ज भरला नाही त्यांनी अर्ज लवकर भरा ३० सप्टेंबर शेवटची तारीख आहे

अर्ज भरण्यासाठी अँप आणि वेबसाईट बंद आहे अर्ज भरणे फक्त अंगणवाडी मध्ये सुरु आहे आपण तिथेच अर्ज भरू शकता

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
➡️ यादीत नाव पहा ⬅️

Leave a Comment