राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अर्ज सुरु

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत राज्यात शेळी व मेंढी पालनासाठी इच्छुक शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांना शेळी व मेंढीचा गट विकत घेण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते तसेच शेळ्या व मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते. Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana

अर्ज कसा करायचा अर्जाची शेवटची तारीख बघा
👉 येथे क्लिक करा 👈

Ahilyadevi Yojana Mahamesh Yoajan 2024 Online Form

१) स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप.

या योजनेअंतर्गत मेंढी गटवाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांसाठी खालील

२,३ व ४ या घटकांचा समावेश

२) सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप.

३) मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.

४) मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.

५) हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.

६) पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.

अर्ज कसा करायचा अर्जाची शेवटची तारीख बघा
👉 येथे क्लिक करा 👈

मेंढ्यासाठी चराई अनुदान

ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर

या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/-

अर्ज कसा करायचा अर्जाची शेवटची तारीख बघा
👉 येथे क्लिक करा 👈

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान

चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी

कमाल रु. ९०००/- च्या मर्यादे ७५ टक्के अनुदान

Ahilyadevi Yojana Mahamesh Yojana 2024 Online Form| Sheli Mendhi Kukutpalan Charai Anudan Yojana.

Leave a Comment