New Ration Card Application आपण एक नवीन अपडेट घेऊन आलोय ज्यामध्ये जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करायचा असेल किंवा नाव वाढवण्यासाठी अर्ज करायचा असेल नाव कमी करण्यासाठी अर्ज करायचा असेल कार्ड मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल रेशन कार्ड मध्ये किंवा नवीन दुसरा एखादा तुमच्या रेशन कार्ड हरवले असेल तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये आपण संपूर्ण अर्ज कसा आहे तो अर्ज तुम्हाला कुठे भेटेल आणि ते कसे डाउनलोड करायचे हेच आपण आज बघणार आहोत .
रेशन कार्ड चे सर्व फॉर्म कसे डाऊनलोड करायाचे रेशन कार्ड साठी लागणारे सर्व प्रकारचे अर्ज डाऊनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगल वरती असे गुगल वर टाईप करायचंय आहे Mahafood.gov.in केल्यानंतर तुम्हाला सर्वांना अन्न व नागरी पुरवठा विभाग वेबसाइटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक डाउनलोड चा ऑप्शन दिसेल डाव्या साईडला खाली यायचे आणि ते डाउनलोड ऑप्शन असेल तर जेव्हा तुम्ही डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करता तर तुमच्या पुढे शिधापत्रिका संदर्भातिल अर्ज दिसेल.
त्यामध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज , नाव वाढवणे , नाव वगळणे इत्यादि गोष्टींसाठी अर्ज करू शकता असे पाच अर्ज आपण डाऊनलोड करू शकता. कृपया अर्ज सादर करताना रुपये दोन चा स्टॅम्प लावा प्रत्येक अर्जावर तुम्हाला दोन रुपयाचा तो स्टॅम्प पाहिजे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज , नाव वाढवणे , नाव वगळणे,शिधापत्रिके मध्ये काय बदल करायचा असेल तर आणि याच्यामध्ये परत मिळवण्यात अडचणी सोडवण्यासाठी खराब झाला असेल तर अशा प्रकारचे नमुने आहेत याच्यावर हे अशा प्रकारे तुम्ही डाऊनलोड करू शकतात .
👇डाऊनलोड बटनावर क्लिक करा👇
👇शिधापत्रिकाबाबत अर्ज डाऊनलोड करा👇
New Ration Card Application Download
नवीन शिधापत्रिका अर्ज Download
Download application for name addition in ration card
शिधापत्रिकेत नाव वाढवणे करिता अर्ज Download
Reduction of name in ration card Download
शिधापत्रिकेत नाव कमी करणे Download
Change in ration card Download
शिधापत्रिकेत बदल करणे Download