व्हाट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लिक करा
येथे यादी प्रदर्शित बघा
तर यासाठी जातात कृषी विभागांना एक महत्त्वाचे आवाहन शेतकरी बांधवांना केलेली आहे लवकरात लवकर केवायसी करण्याची आव्हान शेतकरी बांधवांना करण्यात आलेली आहे अन्यथा त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही तर ते कोणते शेतकरी बांधवांना केवायसी करावी लागेल हे थोडक्यात माहिती या आपण जाणून घेऊयात आणि जर तुम्ही आतापर्यंत केवायसी केलेली नसेल तर तात्काळ आपली केवायसी करून घ्यावी अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते