सोयाबीन कापूस अनुदानासाठी तात्काळ KYC करा कृषी विभाग Soyabean Kapus Anudan KYC
Soyabean Kapus Anudan KYC २०२३ मधील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत दहा हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेली आहे परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत तर आता ही प्रतीक्षा जवळपास संपणार आहे कारण दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथून राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्या दरम्यान या अनुदानाचे वितरण शेतकरी … Read more