ट्रॅक्टर योजनेसाठी मिळेल 5 लाख रूपये अनुदान पाहा सविस्तर माहिती.

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

tractor subsidy 2024: भरपूर जणांच्या मनात असे प्रश्न येतात की नक्की ट्रॅक्टर योजना ,कृषि यांत्रिकीकरण ,शेती औजारे या योजनेसाठी अनुदान किती आहे तर आज आपण बघणार आहोत या योजनेसाठी किती अनुदान मिळते किंवा किती टक्के अनुदान मिळते

ट्रॅक्टर अनुदान पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं? आणि या हा जो अर्ज करण्याची प्रोसिजर एकदम सोपी आहे महा DBT तुन तुम्ही या संदर्भात ऑनलाईन अर्ज करू शकता ट्रॅक्टर जे आहे ते २WD ४WD अशा दोन प्रकारचे ट्रॅक्टर या ठिकाणी या दोन प्रकारचे ट्रॅक्टर साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता

हे अनुदान प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळे आहे त्यामुळे खाली दिलेली PDF यादी बघा त्यात सविस्तर अनुदान रक्कम किती मिळते ते दिलेले आहे

ट्रॅक्टर , कृषि यंत्रे , कृषि औजारे यासाठी किती टक्के आनुदान आहे हे बघण्यासाठी खालील पीडीएफ डाऊनलोड करा
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा

उद्देश :

कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.

जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.

प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

धोरण :

कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे

👇👇👇👇👇👇
ट्रॅक्टर ट्रॉली योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदान:-

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

१) ट्रॅक्टर
२) पॉवर टिलर
३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
४) बैल चलित यंत्र/अवजारे
५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
६) प्रक्रिया संच
७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०) स्वयं चलित यंत्रे

ट्रॅक्टर , कृषि यंत्रे , कृषि औजारे यासाठी किती टक्के आनुदान आहे हे बघण्यासाठी खालील पीडीएफ डाऊनलोड करा
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇
ट्रॅक्टर ट्रॉली योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment